Home / 10 th Pass Jobs / आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये 818 जागांसाठी भरती Ordnance Branch, Pune,

आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये 818 जागांसाठी भरती Ordnance Branch, Pune,

आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये 818 जागांसाठी भरती Ordnance Branch, Pune

आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स
आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स

HQ Southern Command, Ordnance Branch, Pune, Army Ordnance Corps (AOC)

आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये एकून जागा (Ordnance Branch, Pune, Army Ordnance Corps (AOC)  Total post)  : 818 जागा

Hello Friends Welcome to Majhi Naukri, today we are going to inform you regardingआर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये 818 जागांसाठी भरती  निघालेली आहे त्या बद्दल माहिती देत आहोत. आपण आपल्या मराठी बांधवांसाठी आणि बहिणींसाठी हि माहिती कळवली तर त्यांचा पण फायदा होईल हि काळजी नक्की घ्यावी.

आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये 818 जागांसाठी भरती साठी आपण खालील प्रमाणे जागा बघू शकतात आणि ओनलाईन अर्ज करू शकतात.

आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये खालील प्रमाणे जागा आहेत :

 1. मटेरियल असिस्टंट (Material Assistant) 11 जागा

 2. कनिष्ठ विभाग लिपिक: (JuniorDivision Clerk) 110 जागा

 3. फायरमॅन: (Fireman) 61 जागा

 4. कूक: (Cook) 05 जागा

 5. स्टेनो ग्रेड II (Steno Gread II) 02 जागा

 6. ट्रेडसमन मेट (treads Man Mate):- 561 जागा

 7. सफाईवाला (Safaiwala):- 26 जागा

 8. मेसेंजर (Messenger):- 14 जागा

 9. वॉशरमॅन (Washerman):- 02 जागा

 10. माळी (Gardner):-01 जागा

 11. स्त्री शोधक(Female Searcher):-04 जागा

 12. अर्मोरेर (Armourer) :-02 जागा

 13. टेलिफोन ऑपरेटर (Telephone Operator):- 02 जागा

 14. CMD (OG): 02 जागा

 15. सडलेर (Saddler): 01 जागा

 16. फिटर (MV): 01 जागा

 17. वेंडर(Vendor):- 03 जागा

 18. न्हाव(Barber):- 01 जागा

 19. टिन &कॉपर स्मिथ (Tin And Copper Smith}:- 01 जागा

 20. वाहन (Mech): 01 जागा

 21. टेलर(Tailor):-  01 जागा

 22. पेंटर & डेकोरेटर (Painter And Decorator):- 01 जागा

 23. कारपेंटर & जॉइनर(Carpainter And Joiner):- 03 जागा

 24. इलेक्ट्रिशियन (Electrician):- 02 जागा

आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये लागणारी शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

 • Post Number 1: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा

 • Post Number 2 : i) 12 वी उत्तीर्ण    ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

 • Post Number 3,6 13,15& 17: 10 वी उत्तीर्ण

 • Post Number 4 : i) 10 वी उत्तीर्ण   ii) कूकिंग डिप्लोमा

 • Post Number 5 : 12 वी उत्तीर्ण

 • Post Number 7 ते 11 & 18: i) 10 वी उत्तीर्ण  ii) 01 वर्ष अनुभव

 • Post Number  12: i) 10 वी उत्तीर्ण   ii) डिफेन्स सर्विसेस ट्रेड्समन कोर्स  iii) 03 वर्षे अनुभव

 • Post Number 14: i) 10 वी उत्तीर्ण   ii) अवजड वाहनचालक परवाना    ii) 02 वर्षे अनुभव

 • पदक्रमांक 16,19,20,21,23 & 24: i) 10 वी उत्तीर्ण   ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI   iii) 03 वर्षे अनुभव

आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स साठी लागणारी वयाची अट (Age Limit): 10 जानेवारी 2018 रोजी,  [SC/ST:05 वर्षे सूट,OBC:03 वर्षे सूट]

 • Post Number 1 & 14 : 18 ते 27 वर्षे

 • उर्वरित पदे: 18 ते 25 वर्षे

आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स चे नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत

आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स ची Fee: फी नाही

आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) : 10 जानेवारी 2018

आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स जाहिरात (Notification): पाहा

Online Application Ordnance Branch, Pune, Army Ordnance Corps (AOC)  : Apply Online    [Starting 20 डिसेंबर 2017]

 

मित्रांनो आपल्याला जर कुठल्याही प्रकार ची माहिती आणि शंका असेल तर आपण खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात आम्ही आपल्या मराठी भाऊ बहिणींना मदत करण्यासाठी रोज नवीन – नवीन माहिती आपल्याला कळवणार आहोत.

ordnance factory dehu road pune ordnance factory dehu road pune recruitment 2018

hello

About mazi naukri

Check Also

Maharashtra Police Recruitment 2018

Maharashtra Police Recruitment 2018 

Maharashtra Police Recruitment 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2018 Maharashtra Police Recruitment 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस …

2 comments

 1. (AOC)Army Ordnance Corps चे प्रवेशपत्र केव्हा येईल.
  आणि परिक्षेची तयारी करण्यासाठी Sample प्रश्नपत्रिका मिळेल का please help me.

 2. Aoc admit card kade yanar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: