Breaking News
Home / १० वी पास वर नौकरी / CISF Recruitment 2018 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 447 जागांसाठी भरती

CISF Recruitment 2018 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 447 जागांसाठी भरती

CISF Recruitment 2018 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 447 जागांसाठी भरती

CISF Recruitment 2018
CISF Recruitment 2018

CISF Recruitment 2018 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या 447 जागांसाठी नोकरी भरती, Central Industrial Security Force Recruitment For 447 Constables / Driver & Constables / Driver-cum-Pump-Operator (Driver for Fire Services) Posts. खालील माहिती सविस्तरपणे बघून आणि वाचून आपण येथे अर्ज करू शकता.

नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे माझी नौकरी वर स्वागत आहे, आज आम्ही आपल्याला CISF Recruitment 2018 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या 447 जागांसाठी नोकरी भरती निघालेली आहे त्या बद्दल माहिती देत आहोत.आपण आपल्या मराठी बांधवाना आणि बहिणींना ही माहिती कळवली तर याचा त्यांना खूप फायदा होईल, याची आपण पुरेपूर काळजी नक्की घ्यावी.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल येथे एकूण नोकरी भरती पदे [CISF Recruitment 2018 Total Post] :- 447 जागा  

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल येथे नोकरी भरती पदाचे नाव [CISF Recruitment 2018 Post Name] :-

  1. कॉन्स्टेबल / ड्राइव्हर [Constable / Driver] :- 344 जागा  
  2. ड्राइव्हर / ड्राइव्हर-कम-पंप ऑपरेटर [Driver / Driver-Cum-Pump Operator] :- 103 जागा  

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल येथे नोकरी भरती पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता [Educational Qualification For CISF Recruitment 2018] :-

  • किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक [Minimum 10th Pass is Compulsory]
  • हलके व अवजड वाहन चालक परवाना असणे अनिवार्य [Must Have Heavy Motor Vehicle & Light Motor Vehicle driving license Compulsorily]
  • किमान 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक [Minimum 03 Years Experience is Compulsory]

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल येथे नोकरी भरती पदासाठी लागणारी शारीरिक पात्रता [Physical Qualification For CISF Recruitment 2018] :-

उंची

[Height]

छाती

[Chest]

General, SC & OBC 167 cm 80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त असणे

[Minimum 80 cm with minimum expansion of 05 cm]

ST 160 cm 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त असणे

[Minimum 76 cm with minimum expansion of 05 cm]

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल येथे नोकरी भरती पदासाठी लागणारी वयोमर्यादा [Age Limit For CISF Recruitment 2018] :- अर्जकर्त्याच वय 19 मार्च 2018 रोजी 21 ते 27 वर्षांदरम्यान असणे आवश्यक [SC / ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट] [Applicant Age Should in Between 21 to 27 years as on 19 March 2018  [SC / ST : 05 years Relaxation, OBC : 03 years Relaxation]

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल नोकरी भरती ठिकाण [Job Location For CISF Recruitment 2018] :- संपूर्ण भारत [All India]

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल येथे नोकरी भरती पदासाठी लागणारी फी [CISF Recruitment 2018 Fee] :- General & OBC : Rs 100/- [SC / ST / माजी सैनिक यांना कोणत्याही प्रकारची फी नाही] [General & OBC : Rs 100/-  [No Fee For SC / ST / Ex-Servicemen]

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल येथे नोकरी भरती online अर्ज करण्याची शेवटची तारीख [Last Date for Online Application Form Of CISF Recruitment 2018] :- 19 March 2018

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल नोकरी भरती Online अर्ज [CISF Recruitment 2018 Online Application Form] :-  Apply Online [Starting: 19 February 2018]

मित्रांनो आपल्याला जर कुठल्याही प्रकार ची माहिती आणि शंका असेल तर आपण खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात. आम्ही आपल्या मराठी भाऊ बहिणींना मदत करण्यासाठी रोज नवीन – नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत.

About mazi naukri

Check Also

CGHS Recruitment 2018

CGHS Recruitment 2018 केंद्रीय शासन आरोग्य योजनेअंतर्गत 128 जागांसाठी भरती

CGHS Recruitment 2018 केंद्रीय शासन आरोग्य योजनेअंतर्गत 128 जागांसाठी भरती CGHS Recruitment 2018 केंद्रीय शासन आरोग्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: