Breaking News
Home / ४ थी पास वर नौकरी / DBSKKV Recruitment 2018 डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी येथे विविध पदांच्या १३ जागा

DBSKKV Recruitment 2018 डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी येथे विविध पदांच्या १३ जागा

DBSKKV Recruitment 2018 डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी येथे विविध पदांच्या १३ जागा

DBSKKV Recruitment 2018
DBSKKV Recruitment 2018

DBSKKV Recruitment 2018 बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात विविध पदांच्या 13 जागांसाठी नोकरी भरती, Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth (DBSKKV) Recruitment for 13 Posts. खालील माहिती सविस्तरपणे बघून आणि वाचून आपण येथे अर्ज करू शकता.

नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे माझी नौकरी वर स्वागत आहे, आज आम्ही आपल्याला DBSKKV Recruitment 2018 बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात विविध पदांच्या जागांसाठी नोकरी भरती  निघालेली आहे त्या बद्दल माहिती देत आहोत.आपण आपल्या मराठी बांधवाना आणि बहिणींना ही माहिती कळवली तर याचा त्यांना खूप फायदा होईल, याची आपण पुरेपूर काळजी नक्की घ्यावी.

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे एकूण नोकरी भरती पदे [DBSKKV Recruitment 2018 Total Post] :- 13 जागा

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे नोकरी भरती पदाचे नाव [DBSKKV Recruitment 2018 Post Name] :-

  1. ज्युनियर रिसर्च फेलो [Junior Research Fellow] :- 01 जागा
  2. एलएसएस [L.S.S] :- 02 जागा
  3. मजूर [Labour] :- 10 जागा

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे नोकरी भरती पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता [Educational Qualification For DBSKKV Recruitment 2018] :-

  • पद क्रमांक 1 :- पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक [Post Graduate Degree in Horticulture / Agriculture / Forestry]
  • पद क्रमांक 2 :- पदवी [पशुधन पर्यवेक्षक] असणे आवश्यक आणि संबंधित कामातील अनुभव असल्यास प्राधान्य [Diploma in livestock supervisor, experience in relevant field will he preferred]
  • पद क्रमांक 3 :- किमान ४थी पास आणि शेळीपालन कामाचा अनुभव किंवा संगणक ज्ञान असल्यास प्राधान्य [Minimum std 4th Pass with experience in goal farm management / computer proficiency will he given preference]

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे नोकरी भरती पदासाठी लागणारी वयोमर्यादा [Age Limit For DBSKKV Recruitment 2018] :-

  • पद क्रमांक 1 :- अर्जकर्त्याच वय ३८ वर्षे असणे आवश्यक
  • पद क्रमांक 2 & 3 :- अर्जकर्त्याच वय ४२ वर्षे असणे आवश्यक

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे नोकरी भरती पदासाठी मिळणारे वेतनमान [DBSKKV Recruitment 2018 Pay Scale] :- 9,000/- Rs To 25,000/- Rs.

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे नोकरी भरती ठिकाण [DBSKKV Recruitment 2018 Job Location] :-  रत्नागिरी [Ratnagiri]

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे नोकरी भरती अर्ज पाठविण्याचा पत्ता [Address to Send the Application Form Of DBSKKV Recruitment 2018] :-

  • पद क्रमांक 1 :- Survey, Collection, Characterization and registration of Pulses, Vegetables and Cereals of farmers’ varieties from Konkan region of Maharashtra, Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli.
  • पद क्रमांक 2 & 3 :- पशुसंवर्धन विभाग आणि दुग्धशाळा विज्ञान, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृती विद्यापीठ, दापोली [Department Of Animal Husbandry & Dairy Science, Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli.]

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे नोकरी भरती अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख [Last Date of Application Form Of DBSKKV Recruitment 2018] :- 21 February 2018

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ नोकरी भरती जाहिरात आणि अर्ज [DBSKKV Recruitment 2018 Notification & Application Form] :-

 

 

मित्रांनो आपल्याला जर कुठल्याही प्रकार ची माहिती आणि शंका असेल तर आपण खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात. आम्ही आपल्या मराठी भाऊ बहिणींना मदत करण्यासाठी रोज नवीन – नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत.

About mazi naukri

Check Also

Washim Job Fair 2018

Washim Job Fair 2018 वाशिम रोजगार मेळावा 2018 [250 जागा]

Washim Job Fair 2018 वाशिम रोजगार मेळावा 2018 [250 जागा] Washim Job Fair 2018 वाशिम रोजगार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: