Breaking News
Home / १० वी पास वर नौकरी / HQ Northern Command Recruitment 2018 हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती

HQ Northern Command Recruitment 2018 हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती

HQ Northern Command Recruitment 2018 हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती

HQ Northern Command Recruitment 2018

HQ Northern Command Recruitment 2018 हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांच्या जागांसाठी नोकरी भरती, Government of India Ministry of Defence, 71 Sub Area/ HQ Northern Command Recruitment for 90 Group “C” Posts. खालील माहिती सविस्तरपणे बघून आणि वाचून आपण येथे अर्ज करू शकता.

नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे माझी नौकरी वर स्वागत आहे, आज आम्ही आपल्याला HQ Northern Command Recruitment 2018 हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांच्या जागांसाठी नोकरी भरती निघालेली आहे त्या बद्दल माहिती देत आहोत.आपण आपल्या मराठी बांधवाना आणि बहिणींना ही माहिती कळवली तर याचा त्यांना खूप फायदा होईल, याची आपण पुरेपूर काळजी नक्की घ्यावी.

जाहिरात क्रमांक :-  01/2017

हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड येथे एकूण नोकरी भरती पदे [HQ Northern Command Recruitment 2018 Total Post] :-  90 जागा

हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड येथे नोकरी भरती पदाचे नाव [HQ Northern Command Recruitment 2018 Post Name] :-   

 1. लोअर डिव्हिजन क्लर्क (लिपिक) [Lower Division Clerk (Clerk)] :- 01 जागा
 2. सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर [Civilian Motor driver] :- 42 जागा
 3. कॅम्प गार्ड/चौकीदार [Camp guard /Chowkidar] :- 01 जागा
 4. क्लिनर [Cleaner] :- 03 जागा
 5. फायरमन [Fireman] :- 25 जागा
 6. कामगार [Worker]: 13 जागा
 7. कुक [Cook] :- 01 जागा
 8. वाहन मॅकेनिक [Vehicle Mechanic] :- 02 जागा
 9. सफाईवाला [Cleaner] :- 01 जागा
 10. लॅब असिस्टंट [Lab Assistant] :- 01 जागा

हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड येथे नोकरी भरती पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता [Educational Qualification For HQ Northern Command Recruitment 2018] :-

 1. पद क्रमांक 1 :- i) किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक  ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रती मिनिट
 2. पद क्रमांक 2 :- i) किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक ii) अवजड वाहन चालक परवाना असावा  iii) किमान 02 वर्षे अनुभव आवशयक  
 3. पद क्रमांक 3 :- किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक
 4. पद क्रमांक 4 :- किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक  
 5. पद क्रमांक 5 :- किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक
 6. पद क्रमांक 6 :- किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक
 7. पद क्रमांक 7 :- किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक
 8. पद क्रमांक 8 :- i) किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक  ii) किमान 01 वर्षे अनुभव आवशयक
 9. पद क्रमांक 9 :- i) किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक  ii) किमान 01 वर्षे अनुभव आवशयक
 10. पद क्रमांक 10 :- i) किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक  ii) किमान 01 वर्षे अनुभव आवशयक

हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड येथे नोकरी भरती पदासाठी लागणारी वयोमर्यादा [Age Limit For HQ Northern Command Recruitment 2018] :-  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

 • पद क्रमांक 1 :- 18 ते 25 वर्षे
 • पद क्रमांक 2 :- 18 ते 27 वर्षे
 • पद क्रमांक 3 ते 10 :- 18 ते 25 वर्षे

*हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड येथे नोकरी भरती पदासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही*

हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड येथे नोकरी भरती अर्ज पाठविण्याचा पत्ता [Address to Send the Application Form Of HQ Northern Command Recruitment 2018] :-  Commanding Officer, 5471 ASC Bn (MT) [Erstwhile 5121 ASC Bn (MT)], PIN: 905121 C/O 56 APO

हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड येथे नोकरी भरती अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख [Last Date To Send Application Form Of HQ Northern Command Recruitment 2018] :-  16 February 2018

हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड नोकरी भरती जाहिरात आणि अर्ज [HQ Northern Command Recruitment 2018 Notification & Application Form] :-  पाहा

मित्रांनो आपल्याला जर कुठल्याही प्रकार ची माहिती आणि शंका असेल तर आपण खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात. आम्ही आपल्या मराठी भाऊ बहिणींना मदत करण्यासाठी रोज नवीन – नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत.

About mazi naukri

Check Also

Washim Job Fair 2018

Washim Job Fair 2018 वाशिम रोजगार मेळावा 2018 [250 जागा]

Washim Job Fair 2018 वाशिम रोजगार मेळावा 2018 [250 जागा] Washim Job Fair 2018 वाशिम रोजगार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: