Breaking News
Home / MBBS साठी नौकरी / MEMS Recruitment 2018 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा येथे 155 जागांसाठी भरती

MEMS Recruitment 2018 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा येथे 155 जागांसाठी भरती

MEMS Recruitment 2018 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा येथे 155 जागांसाठी भरती

MEMS Recruitment 2018
MEMS Recruitment 2018

MEMS Recruitment 2018 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा येथे 155 जागांसाठी नोकरी भरती, Maharashtra Emergency Medical Services And Pune National Rural Health Mission (NRHM) Recruitment for 155 Telephone Operator, Operation Manager (District), Instructor / Trainer, Emergency Medical Service Officer (EMSO) Posts. खालील माहिती सविस्तरपणे बघून आणि वाचून आपण येथे अर्ज करू शकता.

नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे माझी नौकरी वर स्वागत आहे, आज आम्ही आपल्याला MEMS Recruitment 2018 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा येथे 155 जागांसाठी नोकरी भरती निघालेली आहे त्या बद्दल माहिती देत आहोत.आपण आपल्या मराठी बांधवाना आणि बहिणींना ही माहिती कळवली तर याचा त्यांना खूप फायदा होईल, याची आपण पुरेपूर काळजी नक्की घ्यावी.

महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा येथे एकूण नोकरी भरती पदे [MEMS Recruitment 2018 Total Post] :- 155 जागा  

महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा येथे नोकरी भरती पदाचे नाव [MEMS Recruitment 2018 Post Name] :-

  1. टेलिफोन ऑपरेटर(ERO) [Telephone Operator (ERO)] :- 40 जागा  
  2. ऑपरेशन मॅनेजर (जिल्हा) [Operation Manager (District)] :- 09 जागा  
  3. इंस्ट्रक्टर / ट्रेनर [Instructor/Trainer] :- 06 जागा  
  4. इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस ऑफिसर (EMSO) [Emergency Medical Service Officer (EMSO)] :- 100 जागा  

महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा येथे नोकरी भरती पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता [Educational Qualification For MEMS Recruitment 2018] :-

  1. पद क्रमांक 1 :- कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक [Graduate in Any Discipline is Required]
  2. पद क्रमांक 2 :- i) MBBS /BAMS/ BHMS /BUMS+MBA पदवी असणे आवश्यक ii) किमान 02 ते 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक [i) MBBS / BAMS / BHMS / BUMS+MBA Degree  is Compulsory ii) Minimum 02 to 05 years experience is compulsory]
  3. पद क्रमांक 3 :- MBBS /BAMS/ BHMS पदवी असणे आवश्यक [MBBS / BAMS / BHMS Degree is Compulsory]
  4. पद क्रमांक 4 :- BAMS & BUMS MMC Registered Doctor

महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा नोकरी भरती ठिकाण [MEMS Recruitment 2018 Job Location] :- संपूर्ण महाराष्ट्र [All Maharashtra]

महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा नोकरी भरती थेट मुलाखत [MEMS Recruitment 2018 Date Of Interview] :- 20 ते 27 फेब्रुवारी 2018 (10:00 AM ते 06:00 PM) [20 to 27 February 2018 (10:00 AM to 06:00 PM)]

महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा नोकरी भरती मुलाखतीचे ठिकाण [Venue Of Interview Of MEMS Recruitment 2018] :- 2nd floor, Aundh Chest Hospital,Aundh Camp, New Sangvi,Pune 411027.

महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा नोकरी भरती अर्ज पाठविण्याचा पत्ता (इमेल) [Application To Send E-mail Of MEMS Recruitment 2018] :- [email protected]

महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिकृत वेबसाईट [Maharashtra Emergency Medical Service Official Website] :- पाहा

महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा जाहिरात [MEMS Recruitment 2018 Notification] :- पाहा

मित्रांनो आपल्याला जर कुठल्याही प्रकार ची माहिती आणि शंका असेल तर आपण खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात. आम्ही आपल्या मराठी भाऊ बहिणींना मदत करण्यासाठी रोज नवीन – नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत.

About mazi naukri

Check Also

FDCM Recruitment 2018

FDCM Recruitment 2018 महाराष्ट्र वन विकास महामंडळात विविध पदांची भरती

FDCM Recruitment 2018 महाराष्ट्र वन विकास महामंडळात विविध पदांची भरती FDCM Recruitment 2018 महाराष्ट्र वन विकास …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: