Breaking News
Home / पदवीधर साठी संधी / Krushi Sevak Recruitment 2018 महाराष्ट्र कृषि विभागात ‘कृषि सेवक’ पदांच्या 908 जागांसाठी भरती

Krushi Sevak Recruitment 2018 महाराष्ट्र कृषि विभागात ‘कृषि सेवक’ पदांच्या 908 जागांसाठी भरती

Krushi Sevak Recruitment 2018 महाराष्ट्र कृषि विभागात ‘कृषि सेवक’ पदांच्या 908 जागांसाठी भरती

Krushi Sevak Recruitment 2018

Krushi Sevak Recruitment 2018 महाराष्ट्र कृषि विभागात ‘कृषि सेवक’ पदांच्या 908 जागांसाठी नोकरी भरती, Maharashtra Krushi Vibhag Krushi Sevak Bharti 2018 for 908 Krushi Sevak  Posts. खालील माहिती सविस्तरपणे बघून आणि वाचून आपण येथे अर्ज करू शकता.

नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे माझी नौकरी वर स्वागत आहे, आज आम्ही आपल्याला Krushi Sevak Recruitment 2018 महाराष्ट्र कृषि विभागात ‘कृषि सेवक’ पदांच्या 908 जागांसाठी नोकरी भरती निघालेली आहे त्या बद्दल माहिती देत आहोत.आपण आपल्या मराठी बांधवाना आणि बहिणींना ही माहिती कळवली तर याचा त्यांना खूप फायदा होईल, याची आपण पुरेपूर काळजी नक्की घ्यावी.

महाराष्ट्र कृषि विभाग येथे एकूण नोकरी भरती पदे [Krushi Sevak Recruitment 2018 Total Post] :- 908 जागा

महाराष्ट्र कृषि विभाग येथे नोकरी भरती पदाचे नाव [Krushi Sevak Recruitment 2018 Post Name] :- कृषि सेवक [Krushi Sevak]

  1. अमरावती [Amravati] :- 41 जागा
  2. औरंगाबाद [Aurangabad] :- 92 जागा
  3. कोल्हापुर [Kolhapur] :- 90 जागा
  4. लातूर [Latur] :- 50 जागा
  5. नागपूर [Nagpur] :- 218 जागा
  6. नाशिक [Nashik] :- 108 जागा
  7. पुणे [Pune] :- 99 जागा
  8. ठाणे [Thane] :- 210 जागा

महाराष्ट्र कृषि विभाग येथे नोकरी भरती पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता [Educational Qualification For Krushi Sevak Recruitment 2018] :- शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा समतुल्य पदवी असणे आवश्यक [Agricultural Diploma in the Government Institute or Agricultural University or equivalent degree is compulsory]

महाराष्ट्र कृषि विभाग येथे नोकरी भरती पदासाठी लागणारी वयोमर्यादा [Age Limit For Krushi Sevak Recruitment 2018] :- 04 फेब्रुवारी 2018 रोजी उमेदवाराच वय 19 ते 38 वर्षांदरम्यान असाव [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट] [Applicant Age Should in Between 19 to 38 years as on 04 February 2018 [Reserved Category : 05 years Relaxtion]

महाराष्ट्र कृषि विभाग नोकरी भरती ठिकाण [Job Location For Krushi Sevak Recruitment 2018] :- महाराष्ट्र [Maharashtra]

महाराष्ट्र कृषि विभाग येथे नोकरी भरती पदासाठी लागणारी फी [Fee For Krushi Sevak Recruitment 2018] :- खुला प्रवर्गासाठी Rs 400/- [मागासवर्गीय: Rs 200/-] [Open Category : Rs 400/- [Reserved Category : Rs 200/-]

महाराष्ट्र कृषि विभाग नोकरी भरती प्रवेशपत्र [Krushi Sevak Recruitment 2018 Hall Ticket] :- 28 February to 15 March 2018

महाराष्ट्र कृषि विभाग नोकरी भरती परीक्षा (Online) [Krushi Sevak Recruitment 2018 Online Exam] :- 13,14 & 15 March 2018

महाराष्ट्र कृषि विभाग येथे नोकरी भरती Online अर्ज करण्याची शेवटची तारीख [Last Date for Online Application Form Of Krushi Sevak Recruitment 2018] :- 18 February 2018  

महाराष्ट्र कृषि विभाग नोकरी भरती जाहिरात [Krushi Sevak Recruitment 2018 Notification] :- पाहा

महाराष्ट्र कृषि विभाग नोकरी भरती Online अर्ज [Krushi Sevak Recruitment 2018 Online Application Form] :- Apply Online

मित्रांनो आपल्याला जर कुठल्याही प्रकार ची माहिती आणि शंका असेल तर आपण खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात. आम्ही आपल्या मराठी भाऊ बहिणींना मदत करण्यासाठी रोज नवीन – नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत.

About mazi naukri

Check Also

Washim Job Fair 2018

Washim Job Fair 2018 वाशिम रोजगार मेळावा 2018 [250 जागा]

Washim Job Fair 2018 वाशिम रोजगार मेळावा 2018 [250 जागा] Washim Job Fair 2018 वाशिम रोजगार …

One comment

  1. Sir mazi sainik ka na Krushi Sevak bharti sati agricultural diploma lagtoch ka.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: