Home / Apprentice / MPF Ambarnath Recruitment 2018 Ordnance factory मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी

MPF Ambarnath Recruitment 2018 Ordnance factory मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी

MPF Ambarnath Recruitment 2018 Apply now

MPF Ambarnath Recruitment 2018
MPF Ambarnath Recruitment 2018

मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी Machine Tool Prototype Factory Ambarnath ordnance factory thane recruitment  येथे भरती सुरु आहे आपल्याला खालील माहिती बघून आणि वाचून आपण MPF Ambarnath Recruitment 2018 Recruitment 2018 for 08 Apprentice (Electrical and Mechanical Engineer) मध्ये फॉर्म भरू शकतात.

MPF Ambarnath Recruitment ordnance factory thane recruitment  2018 :

एकूण जागा किती आहेत : 08 जागा आहेत.

मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी येथील भरती पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी (Apprenticeship)

ordnance factory thane recruitment अंबरनाथ येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती मध्ये खालील प्रकारे जागा आहेत :

  1. इलेक्ट्रिकल इंजिनिअर (Electrical Engineer ) : 01 जागा
  2. इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर (Electrical & Electronics Engineer) : 01 जागा
  3. मॅकेनिकल इंजिनिअर (Mechanical Engineer) : 02 जागा
  4. मॅकेनिकल इंजिनिअर (Mechanical Engineer) : 04 जागा

ordnance factory thane recruitment साठी शैक्षणिक पात्रता काय लागेल (Educational Qualification) :

  • Post Number 1,Post Number 2 & Post Number 4  साठी शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक आहे.
  • Post Number 3 साठी शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग पदवी आवश्यक

फी किती लागेल : विनामूल्य

अर्ज पाठविण्याचा पत्ता काय आहे (Address to Send Application) :

आपल्याला जर MPF Ambarnath Recruitment 2018 साठी अर्ज पाठवायचा असेल तर खाली दिलेल्या पत्त्यावर आपण पाठवू शकतात :

 वरिष्ठ महाव्यवस्थापक,मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंबरनाथ, जिल्हा-ठाणे, महाराष्ट्र, पिन  क्रमांक : 421 502 ( Senior General Manager, Machine Tool Prototype Factory, Ambarnath , District-Thane, Maharashtra, Pin Code: 421 502)

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख काय आहे : 05 जानेवारी 2018 हि अर्ज पोहचण्याची शेवटची दिनांक आहे.

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): बघण्यासाठी-   पाहा

मित्रांनो आपल्याला जर कुठल्याही प्रकार ची माहिती आणि शंका असेल तर आपण खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात आम्ही आपल्या मराठी भाऊ बहिणींना मदत करण्यासाठी रोज नवीन – नवीन माहिती आपल्याला कळवणार आहोत.

ordnance factory thane recruitment , ordnance factory ambarnath recruitment 2018 application form , ordnance factory ambarnath apprenticeship , www.ofb.gov.in ambernath, ordnance factory ambarnath recruitment 2018 application form

hello

About mazi naukri

Check Also

FDCM Recruitment 2018

FDCM Recruitment 2018

FDCM Recruitment 2018  FDCM Recruitment 2018 महाराष्ट्र वन विकास महामंडळात विविध पदांसाठी नोकरी भरती, Forest …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: