Breaking News
Home / LLB नौकरी भरती / Nashik Maharanagarpalika Recruitment 2018 नाशिक महानगरपालिका मध्ये ‘वरिष्ठ व कनिष्ठ वकील’ पदांची भरती

Nashik Maharanagarpalika Recruitment 2018 नाशिक महानगरपालिका मध्ये ‘वरिष्ठ व कनिष्ठ वकील’ पदांची भरती

Nashik Maharanagarpalika Recruitment 2018 नाशिक महानगरपालिका मध्ये ‘वरिष्ठ व कनिष्ठ वकील’ पदांची भरती

Nashik Maharanagarpalika Recruitment 2018
Nashik Maharanagarpalika Recruitment 2018

Nashik Maharanagarpalika Recruitment 2018 नाशिक महानगरपालिका मध्ये ‘वरिष्ठ व कनिष्ठ वकील’ पदांच्या जागांसाठी नोकरी भरती, Nashik Maharanagarpalika Recruitment For Senior & Junior Advocate Posts. खालील माहिती सविस्तरपणे बघून आणि वाचून आपण येथे अर्ज करू शकता.

नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे माझी नौकरी वर स्वागत आहे, आज आम्ही आपल्याला Nashik Maharanagarpalika Recruitment 2018 नाशिक महानगरपालिका मध्ये ‘वरिष्ठ व कनिष्ठ वकील’ पदांच्या जागांसाठी नोकरी भरती निघालेली आहे त्या बद्दल माहिती देत आहोत.आपण आपल्या मराठी बांधवाना आणि बहिणींना ही माहिती कळवली तर याचा त्यांना खूप फायदा होईल, याची आपण पुरेपूर काळजी नक्की घ्यावी.

नाशिक महानगरपालिका येथे एकूण नोकरी भरती पदे [Nashik Maharanagarpalika Recruitment 2018 Total Post] :- 02 जागा

नाशिक महानगरपालिका येथे नोकरी भरती पदाचे नाव [Nashik Maharanagarpalika Recruitment 2018 Post Name] :-

  1. वरिष्ठ वकील [Senior Advocate]
  2. कनिष्ठ वकील [Junior Advocate]

नाशिक महानगरपालिका येथे नोकरी भरती पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता [Educational Qualification For Nashik Maharanagarpalika Recruitment 2018] :-

  • पद क्रमांक 1 :- विधी शाखेची [L.L.B] पदवी असणे आवश्यक (किमान 15-20 वर्षांचा अनुभव असणे) किंवा विधी शाखेची पदव्युत्तर पदवी [L.L.M] पदवी असणे आवश्यक [किमान 10-15 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक]
  • पद क्रमांक 2 :- विधी शाखेची [L.L.B] पदवी असणे आवश्यक (किमान 07-10 वर्षांचा अनुभव असणे) किंवा विधी शाखेची पदव्युत्तर पदवी [L.L.M] पदवी असणे आवश्यक [किमान 05-07 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक]

नाशिक महानगरपालिका नोकरी भरती ठिकाण [Nashik Maharanagarpalika Recruitment 2018 Job Location] :- नाशिक [Nashik]

नाशिक महानगरपालिका नोकरी भरती अर्ज पाठवण्याचा पत्ता [Address To Send Application Form Of Nashik Maharanagarpalika Recruitment 2018] :- मा. आयुक्त नाशिक महानगरपालिका, नाशिक 422001.

नाशिक महानगरपालिका येथे नोकरी भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख [Last Date To Send Application Form Of Nashik Maharanagarpalika Recruitment 2018] :- 8 March 2018

नाशिक महानगरपालिका नोकरी भरती जाहिरात [Nashik Maharanagarpalika Recruitment 2018 Notification] :- पाहा

मित्रांनो आपल्याला जर कुठल्याही प्रकार ची माहिती आणि शंका असेल तर आपण खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात. आम्ही आपल्या मराठी भाऊ बहिणींना मदत करण्यासाठी रोज नवीन – नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत.

About mazi naukri

Check Also

Revenue and Forest Department Recruitment 2018

Revenue and Forest Department Recruitment 2018 महसूल व वनविभाग अमरावती मध्ये ‘विधी अधिकारी’ पदाची ०१ जागा

Revenue and Forest Department Recruitment 2018 महसूल व वनविभाग अमरावती मध्ये ‘विधी अधिकारी’ पदाची ०१ जागा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: