Breaking News
Home / १२ वी पास वर नौकरी / PCMC Recruitment 2018 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 138 जागा

PCMC Recruitment 2018 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 138 जागा

PCMC Recruitment 2018 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 138 जागा

PCMC Recruitment 2018
PCMC Recruitment 2018

PCMC Recruitment 2018 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 138 जागांसाठी नोकरी भरती, Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) Recruitment for 138 Posts. खालील माहिती सविस्तरपणे बघून आणि वाचून आपण येथे अर्ज करू शकता.

नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे माझी नौकरी वर स्वागत आहे, आज आम्ही आपल्याला PCMC Recruitment 2018 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 138 जागांसाठी नोकरी भरती निघालेली आहे त्या बद्दल माहिती देत आहोत.आपण आपल्या मराठी बांधवाना आणि बहिणींना ही माहिती कळवली तर याचा त्यांना खूप फायदा होईल, याची आपण पुरेपूर काळजी नक्की घ्यावी.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे एकूण नोकरी भरती पदे [PCMC Recruitment 2018 Total Post] :-  138 जागा  

पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे नोकरी भरती पदाचे नाव [PCMC Recruitment 2018 Post Name] :-

शिशु प्रशिक्षणार्थी [Junior Apprentice Trainee]

 1. सिव्हील इंजिनिअर [Civil Engineer] :- 01 जागा
 2. इलेक्ट्रिकल इंजिनिअर [Electrical Engineer] :- 01 जागा
 3. सिव्हील डिप्लोमा [Civil Diploma] :- 04 जागा   
 4. इलेक्ट्रिकल डिप्लोमा [Electrical Diploma] :- 04 जागा  
 5. बिल्डिंग मेंटनन्स (सिव्हील) [Building Maintenance (Civil)] :- 05 जागा  
 6. अकाऊंट व ऑडिट [Account & Audit] :- 14 जागा   
 7. ऑफिस सेक्रेटरी/स्टेनोग्राफी [Office Secretary/Stenography] :- 03 जागा  
 8. परचेसिंग व स्टोअर किपिंग [Printing and store Keeping] :- 02 जागा
 9. मेडिकल लॅब टेक्निशियन [Medical Lab Technician] :- 05 जागा
 10. क्स-रे टेक्निशियन [X-Ray Technician] :- 02 जागा  

प्रशिक्षणार्थी [Apprentice Trainee]

 1. COPA /PASSA: 49 जागा
 2. आरेखक [Draftsman] :- 03 जागा  
 3. सर्व्हेअर [Surveyor] :- 01 जागा   
 4. प्लंबर [Plumber] :- 05 जागा   
 5. वायरमन [Wireman] :- 02 जागा
 6. इलेक्ट्रिशियन [Electricians] :- 03 जागा  
 7. वायरलेस ऑपरेटर [Wireless Operator] :- 01 जागा  
 8. पंप ऑपरेटर [Pump Operator] :- 06 जागा
 9. पॅथॉलॉजी [Pathology] :- 08 जागा  
 10. कार्डिओलॉजी [Cardiology] :- 02 जागा  
 11. रेडिओलॉजी [Radiology] :- 03 जागा  
 12. गार्डनर [Gardener] :- 14 जागा  

पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे नोकरी भरती पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता [Educational Qualification For PCMC Recruitment 2018] :-

 1. शिशु प्रशिक्षणार्थी [Junior Apprentice Trainee] :- संबंधित शैक्षणिक पदवी असणे आवश्यक [Related Educational qualification is must]
 2. COPA / PASSA :- ITI कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक [Must Pass ITI Compulsorily]
 3. आरेखक [Draftsman] :- ITI कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक [Must Pass ITI Compulsorily]
 4. सर्व्हेअर [Surveyor] :- ITI कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक [Must Pass ITI Compulsorily]
 5. प्लंबर [Plumber] :- ITI कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक [Must Pass ITI Compulsorily]
 6. वायरमन [Wireman] :- ITI कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक [Must Pass ITI Compulsorily]
 7. इलेक्ट्रिशियन [Electricians] :- संबंधित विषयाचे ज्ञान असणे बंधनकारक [Have Knowleadge Of Related Subject]
 8. वायरलेस ऑपरेटर [Wireless Operator] :- ITI कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक [Must Pass ITI Compulsorily]
 9. पंप ऑपरेटर [Pump Operator] :- ITI कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक [Must Pass ITI Compulsorily]
 10. पॅथॉलॉजी [Pathology] :- किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक [Minimum 12th Pass is Compulsory] (Physics, Chemistry & Biology)
 11. कार्डिओलॉजी [Cardiology] :- किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक [Minimum 12th Pass is Compulsory] (Physics, Chemistry & Biology)
 12. रेडिओलॉजी [Radiology] :- किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक [Minimum 12th Pass is Compulsory] (Physics, Chemistry & Biology)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका नोकरी भरती ठिकाण [Job Location For PCMC Recruitment 2018] :- पिंपरी [Pimpri]

पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे नोकरी भरती पदाचा अर्ज पाठविण्याचा पत्ता [Address to Send the Application Form Of PCMC Recruitment 2018] :- मा. सा आयुक्त प्रशासन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी 411018 [Commissioner of Police, Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pimpri 411018]

पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे नोकरी भरती Online अर्ज करण्याची शेवटची तारीख [Last Date of Online Application Foem of PCMC Recruitment 2018] :-

 • शिशु प्रशिक्षणार्थी [Junior Apprentice Trainee] :- 15 February 2018
 • प्रशिक्षणार्थी [Apprentice Trainee] :- 16 February 2018

पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे नोकरी भरती पदासाठी Online नोंदणी [Online Registration For PCMC Recruitment 2018] :-

 • शिशु प्रशिक्षणार्थी [Junior Apprentice Trainee] :- Apply Online
 • प्रशिक्षणार्थी [Apprentice Trainee] :- Apply Online

पिंपरी चिंचवड महानगरपालिका नोकरी भरती जाहिरात आणि अर्ज [PCMC Recruitment 2018 Notification & Application Form] :-

 • शिशु प्रशिक्षणार्थी [Junior Apprentice Trainee] :- पाहा
 • प्रशिक्षणार्थी [Apprentice Trainee] :- पाहा

मित्रांनो आपल्याला जर कुठल्याही प्रकार ची माहिती आणि शंका असेल तर आपण खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात. आम्ही आपल्या मराठी भाऊ बहिणींना मदत करण्यासाठी रोज नवीन – नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत.

About mazi naukri

Check Also

Maharashtra Police Recruitment 2018

Maharashtra Police Recruitment 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2018

Maharashtra Police Recruitment 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2018 Maharashtra Police Recruitment 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: