Breaking News
Home / १० वी पास वर नौकरी / PMC Recruitment 2018 पुणे महानगरपालिकेत 162 जागांसाठी भरती

PMC Recruitment 2018 पुणे महानगरपालिकेत 162 जागांसाठी भरती

PMC Recruitment 2018 पुणे महानगरपालिकेत 162 जागांसाठी भरती

PMC Recruitment 2018
PMC Recruitment 2018

PMC Recruitment 2018 पुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या 162 जागांसाठी नोकरी भरती, Pune Mahanagarpalika Recruitment 2018 (PMC Bharti 2018) For 162 Assistant Alrochment Inspector Posts (06 months Contract Basis). खालील माहिती सविस्तरपणे बघून आणि वाचून आपण येथे अर्ज करू शकता.

नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे माझी नौकरी वर स्वागत आहे, आज आम्ही आपल्याला PMC Recruitment 2018 पुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या 162 जागांसाठी नोकरी भरती निघालेली आहे त्या बद्दल माहिती देत आहोत.आपण आपल्या मराठी बांधवाना आणि बहिणींना ही माहिती कळवली तर याचा त्यांना खूप फायदा होईल, याची आपण पुरेपूर काळजी नक्की घ्यावी.

जाहिरात क्रमांक :- 1/816

पुणे महानगरपालिका येथे एकूण नोकरी भरती पदे [PMC Recruitment 2018 Total Post] :- 162 जागा

पुणे महानगरपालिका येथे नोकरी भरती पदाचे नाव [PMC Recruitment 2018 Post Name] :-

  1. सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक (06 महिने करार पद्धतीने) [Assistant Encroachment Inspector (06 months Contract Basis)]

पुणे महानगरपालिका येथे नोकरी भरती पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता [Educational Qualification For PMC Recruitment 2018] :-

  • किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक [Minimum 10th Pass is compulsory]
  • सर्व्हेअर कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक [Must Pass Surveyor Course]
  • किमान 05 वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य [Preference will given to candidate who have minimum 05 years experience in surveyor]

पुणे महानगरपालिका येथे नोकरी भरती पदासाठी लागणारी वयोमर्यादा [Age Limit For PMC Recruitment 2018] :- अर्जकर्त्याच वय 07 फेब्रुवारी 2018 रोजी 38 वर्षांपर्यंत असणे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट] [Applicant whose age is up to 38 years as on 07 February 2018  [Reserved Category : 05 years]

पुणे महानगरपालिका नोकरी भरती ठिकाण [Job Location For PMC Recruitment 2018] :- पुणे [Pune]

पुणे महानगरपालिका येथे नोकरी भरती अर्ज पाठविण्याचा पत्ता [Address To Send Application Form Of PMC Recruitment 2018] :- रूम न. 243, 2 रा मजला, आस्थापना विभाग, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे 411005 [Room No.243, 2nd Floor, Establishment Department, Pune Municipal Corporation, Shivajinagar, Pune 411005]

पुणे महानगरपालिका येथे नोकरी भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख [Last Date for Application Form Of PMC Recruitment 2018] :- 21 February 2018

पुणे महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ [PMC Recruitment 2018 Official Website] :- पाहा

मित्रांनो आपल्याला जर कुठल्याही प्रकार ची माहिती आणि शंका असेल तर आपण खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात. आम्ही आपल्या मराठी भाऊ बहिणींना मदत करण्यासाठी रोज नवीन – नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत.

About mazi naukri

Check Also

CGHS Recruitment 2018

CGHS Recruitment 2018 केंद्रीय शासन आरोग्य योजनेअंतर्गत 128 जागांसाठी भरती

CGHS Recruitment 2018 केंद्रीय शासन आरोग्य योजनेअंतर्गत 128 जागांसाठी भरती CGHS Recruitment 2018 केंद्रीय शासन आरोग्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: