Breaking News
Home / १० वी पास वर नौकरी / Southern Railway Recruitment 2018 दक्षिण रेल्वेत ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 737 जागांसाठी भरती

Southern Railway Recruitment 2018 दक्षिण रेल्वेत ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 737 जागांसाठी भरती

Southern Railway Recruitment 2018 दक्षिण रेल्वेत ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 737 जागांसाठी भरती

Southern Railway Recruitment 2018

Southern Railway Recruitment 2018 दक्षिण रेल्वेत ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 737 जागांसाठी नोकरी भरती, Southern Railway Recruitment 2018 for 737 Act Apprentices Under Apprentices Act 1961. खालील माहिती सविस्तरपणे बघून आणि वाचून आपण येथे अर्ज करू शकता.

नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे माझी नौकरी वर स्वागत आहे, आज आम्ही आपल्याला Southern Railway Recruitment 2018 दक्षिण रेल्वेत ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 737 जागांसाठी नोकरी भरती निघालेली आहे त्या बद्दल माहिती देत आहोत.आपण आपल्या मराठी बांधवाना आणि बहिणींना ही माहिती कळवली तर याचा त्यांना खूप फायदा होईल, याची आपण पुरेपूर काळजी नक्की घ्यावी.

दक्षिण रेल्वे येथे एकूण नोकरी भरती पदे [Southern Railway Recruitment 2018 Total Post] :-  737 जागा

दक्षिण रेल्वे येथे नोकरी भरती पदाचे नाव [Southern Railway Recruitment 2018 Post Name] :-  प्रशिक्षणार्थी [Act Apprentices]

  1. Ex. ITI :- 617 जागा
  2. फ्रेशर्स [Freshers] :- 120 जागा

दक्षिण रेल्वे येथे नोकरी भरती पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता [Educational Qualification For Southern Railway Recruitment 2018] :-

  1. पद क्रमांक 1 :-  i) किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI पूर्ण केलेला असावा [i) Should have passed 10th Class ii) ITI course in the relevant trade in Government recognized ITI]
  2. पद क्रमांक 2 :- किमान 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी) [Should have passed 10th Class or 12th Class in Physics, Chemistry and Biology.]

दक्षिण रेल्वे येथे नोकरी भरती पदासाठी लागणारी वयोमर्यादा [Age Limit For Southern Railway Recruitment 2018] :-  23 जानेवारी 2018 रोजी,  [SC/ST :05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट] [as on 23 January 2018,  [SC/ST : 05 years Relaxation, OBC : 03 years Relaxation]

  1. Ex. ITI :- 15 ते 24 वर्षे
  2. फ्रेशर्स [Freshers] :- 15 ते 22 वर्षे
  3. फ्रेशर्स (मेडिकल लॅब  टेक्निशियन) [Freshers (Medical Lab Technician)] :- 15 ते 24 वर्षे

दक्षिण रेल्वे येथे नोकरी भरती ठिकाण [Job Location For Southern Railway Recruitment 2018] :-  चेन्नई [Chennai]

दक्षिण रेल्वे येथे नोकरी भरती पदासाठी लागणारी फी [Exam Fee For Southern Railway Recruitment 2018] :- Rs 100/-  [SC/ST/अपंग/महिला यांना कुठल्याही प्रकारची फी नाही] [Rs 100/- [SC/ST/PWD/Women have No Fee]

दक्षिण रेल्वे येथे नोकरी भरती अर्ज पाठविण्याचा पत्ता [Address to Send the Application Form Of Southern Railway Recruitment 2018] :-  Workshop Personnel Officer, Office of the Chief Workshop Manager, Carriage & Wagon Works, Southern Railway, Ayanavaram, Chennai-600023

दक्षिण रेल्वे येथे नोकरी भरती अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख [Last Date To Send Application Form Of Southern Railway Recruitment 2018] :- 23 February 2018

दक्षिण रेल्वे नोकरी भरती जाहिरात [Southern Railway Recruitment 2018 Notification] :- पाहा

दक्षिण रेल्वे नोकरी भरती अर्ज [Southern railway recruitment 2018 online application form] :- पाहा

मित्रांनो आपल्याला जर कुठल्याही प्रकार ची माहिती आणि शंका असेल तर आपण खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात. आम्ही आपल्या मराठी भाऊ बहिणींना मदत करण्यासाठी रोज नवीन – नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत.

About mazi naukri

Check Also

Washim Job Fair 2018

Washim Job Fair 2018 वाशिम रोजगार मेळावा 2018 [250 जागा]

Washim Job Fair 2018 वाशिम रोजगार मेळावा 2018 [250 जागा] Washim Job Fair 2018 वाशिम रोजगार …

One comment

  1. Employment Career

    Sir, I’m 10th passed candidate but have 3 years experience of Apprentice job. Can I apply for this job?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: