Breaking News
Home / CA पदवी साठी नौकरी / MSC Bank Recruitment 2018 महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये विविध पदांसाठी भरती

MSC Bank Recruitment 2018 महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये विविध पदांसाठी भरती

MSC Bank Recruitment 2018 महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये विविध पदांसाठी भरती

MSC Bank Recruitment 2018
MSC Bank Recruitment 2018

MSC Bank Recruitment 2018 महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक येथे विविध पदांसाठी नोकरी भरती, The Maharashtra State Co-operative Bank Limited Recruitment For 04 Posts. खालील माहिती सविस्तरपणे बघून आणि वाचून आपण येथे अर्ज करू शकता.

नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे माझी नौकरी वर स्वागत आहे, आज आम्ही आपल्याला MSC Bank Recruitment 2018 महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक येथे विविध पदांसाठी नोकरी भरती निघालेली आहे त्या बद्दल माहिती देत आहोत.आपण आपल्या मराठी बांधवाना आणि बहिणींना ही माहिती कळवली तर याचा त्यांना खूप फायदा होईल, याची आपण पुरेपूर काळजी नक्की घ्यावी.

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक येथे एकूण नोकरी भरती पदे [MSC Bank Recruitment 2018 Total Post] :- 04 Post

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक येथे नोकरी भरती पदाचे नाव [MSC Bank Recruitment 2018 Post Name] :-

  1. कायदेशीर / पुनर्प्राप्ती [Legal / Recovery]
  2. लेखा व आर्थिक व्यवस्थापन [Accounting & Financial Management]
  3. ट्रेझरी [Treasury]
  4. प्रशिक्षण सल्लागार [Training Advisor]

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक येथे नोकरी भरती पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता [Educational Qualification For MSC Bank Recruitment 2018] :-

  • पद क्रमांक 1 :- LLB किंवा LLM पदवी असणे आवश्यक [Have LLB or LLM Degree is compulsory]
  • पद क्रमांक 2 :- CA ICWA असणे आवश्यक [CA ICWA is must]
  • पद क्रमांक 3 :- पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक [Have Post Graduate in any Disipline is Compulsory]
  • पद क्रमांक 4 :- पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक [Have Post Graduate in any Disipline is Compulsory]

*महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक येथे नोकरी भरती पदासाठी कोणत्याही प्रकारची वयाची अट नाही*

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक नोकरी भरती ठिकाण [Job Location For MSC Bank Recruitment 2018] :- महाराष्ट्र [Maharashtra]

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक नोकरी भरती अर्ज करण्याचा E-mail [MSC Bank Recruitment 2018 Application To Send On E-mail] :- [email protected]

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक येथे नोकरी भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख [Last Date for Application Form Of MSC Bank Recruitment 2018] :- 20 February 2018

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक अधिकृत संकेतस्थळ [MSC Bank Recruitment 2018 Official Website] :- पाहा

मित्रांनो आपल्याला जर कुठल्याही प्रकार ची माहिती आणि शंका असेल तर आपण खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात. आम्ही आपल्या मराठी भाऊ बहिणींना मदत करण्यासाठी रोज नवीन – नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत.

About mazi naukri

Check Also

MEMS Recruitment 2018

MEMS Recruitment 2018 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा येथे 155 जागांसाठी भरती

MEMS Recruitment 2018 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा येथे 155 जागांसाठी भरती MEMS Recruitment 2018 महाराष्ट्र आपत्कालीन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: