Breaking News
Home / १० वी पास वर नौकरी / Washim Job Fair 2018 वाशिम रोजगार मेळावा 2018 [250 जागा]

Washim Job Fair 2018 वाशिम रोजगार मेळावा 2018 [250 जागा]

Washim Job Fair 2018 वाशिम रोजगार मेळावा 2018 [250 जागा]

Washim Job Fair 2018
Washim Job Fair 2018

Washim Job Fair 2018 वाशिम रोजगार मेळावा येथे 250 विविध पदांच्या जागांसाठी नोकरी भरती, Washim Job Fair (Rojgar Melava) 2018 for 250 Posts. खालील माहिती सविस्तरपणे बघून आणि वाचून आपण येथे अर्ज करू शकता.

नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे माझी नौकरी वर स्वागत आहे, आज आम्ही आपल्याला Washim Job Fair 2018 वाशिम रोजगार मेळावा येथे 250 विविध पदांच्या जागांसाठी नोकरी भरती  निघालेली आहे त्या बद्दल माहिती देत आहोत.आपण आपल्या मराठी बांधवाना आणि बहिणींना ही माहिती कळवली तर याचा त्यांना खूप फायदा होईल, याची आपण पुरेपूर काळजी नक्की घ्यावी.

वाशिम रोजगार मेळावा येथे एकूण नोकरी भरती पदे [Washim Job Fair 2018 Total Post] :- 250 जागा

वाशिम रोजगार मेळावा येथे नोकरी भरती पदाचे नाव [Washim Job Fair 2018 Post Name] :-

 1. सुरक्षा रक्षक [Security Guard] :- 60 जागा
 2. अप्रेन्टिसशिप ट्रेनी [Apprenticeship Trainee] :- 60 जागा
 3. जॉब ट्रेनी [Job Trainee] :- 50 जागा
 4. ट्रेनी ऑपरेटर [Trainee Operator] :- 50 जागा
 5. सेल्स एक्झिक्युटिव्ह [Sales Executive] :-50 जागा
 6. विमा प्रतिनिधी [Insurance Representative] :- 25 जागा

वाशिम रोजगार मेळावा येथे नोकरी भरती पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता [Educational Qualification For Washim Job Fair 2018] :-

 • पद क्रमांक 1 :- किमान 10वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण असणे [Minimum 10th Pass / fail is compulsory]
 • पद क्रमांक 2 :- ITI (Fitter / Turner, Machinist / Welder / Electrician) उत्तीर्ण असणे आवश्यक [ITI (Fitter / Turner, Machinist / Welder / Electrician) Pass is must]
 • पद क्रमांक 3 :- i) किमान 10 वी उत्तीर्ण आवश्यक ii) ITI (Fitter/ Welder/Diesel Mech/ Painter) [i) Minimum 10th Pass is Compulsory ii) ITI (Fitter / Welder / Diesel Mech / Painter) Pass is must]
 • पद क्रमांक 4 :- 10वी / 12वी उत्तीर्ण / पदवीधर असणे आवश्यक [10th / 12th Pass / Graduate is must]
 • पद क्रमांक 5 :- 10वी / 12वी उत्तीर्ण / पदवीधर असणे आवश्यक [10th / 12th Pass / Graduate is must]
 • पद क्रमांक 6 :- DEd / BEd उत्तीर्ण असणे आवश्यक [D.Ed / B.Ed Pass compulsory]

वाशिम रोजगार मेळावा येथे नोकरी भरती पदासाठी लागणारी वयोमर्यादा [Age Limit For Washim Job Fair 2018] :-

 • पद क्रमांक 1 :- अर्जकर्त्याच वय 21 ते 45 वर्षांदरम्यान असणे [Applicant Age Should Between 21 to 45 years]
 • पद क्रमांक 2 :- अर्जकर्त्याच वय 18 ते 33 वर्षांदरम्यान असणे [Applicant Age Should Between 18 to 33 years]
 • पद क्रमांक 3 :- अर्जकर्त्याच वय 19 ते 28 वर्षांदरम्यान असणे [Applicant Age Should Between 19 to 28 years]
 • पद क्रमांक 4 :- अर्जकर्त्याच वय 18 ते 24 वर्षांदरम्यान असणे [Applicant Age Should Between 18 to 24 years]
 • पद क्रमांक 5 :- अर्जकर्त्याच वय 21 ते 40 वर्षांदरम्यान असणे [Applicant Age Should Between 21 to 40 years]
 • पद क्रमांक 6 :- अर्जकर्त्याच वय 21 ते 45 वर्षांदरम्यान असणे [Applicant Age Should Between 21 to 45 years]

वाशिम रोजगार मेळावा नोकरी भरती ठिकाण [Washim Job Fair 2018 Job Location] :- नागपूर , औरंगाबाद,पुणे & वाशिम [Nagpur, Aurangabad, Pune & Washim]

वाशिम रोजगार मेळाव्याची तारीख [Date of Washim Job Fair 2018] :- 23 February 2018 (10:00 AM)

वाशिम रोजगार मेळाव्याचे ठिकाण [Venue of Washim Job Fair 2018] :- पंचायत समिती सभागृह, पंचायत समिती, कारंजा लाड, जि. वाशीम [Panchayat Samiti Hall, Panchayat Samiti, Karanja Lad, Dist. Washim]

वाशिम रोजगार मेळावा जाहिरात [Washim Job Fair 2018 Notification] :- पाहा

वाशिम रोजगार मेळावा Online नोंदणी [Washim Job Fair 2018 Online Registration] :- Apply Online

मित्रांनो आपल्याला जर कुठल्याही प्रकार ची माहिती आणि शंका असेल तर आपण खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात. आम्ही आपल्या मराठी भाऊ बहिणींना मदत करण्यासाठी रोज नवीन – नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत.

About mazi naukri

Check Also

MEMS Recruitment 2018

MEMS Recruitment 2018 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा येथे 155 जागांसाठी भरती

MEMS Recruitment 2018 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा येथे 155 जागांसाठी भरती MEMS Recruitment 2018 महाराष्ट्र आपत्कालीन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: