Breaking News
Home / पदवीधर साठी संधी / ZP Parbhani Recruitment 2018जिल्हा परिषद परभणी येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी भरती

ZP Parbhani Recruitment 2018जिल्हा परिषद परभणी येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी भरती

ZP Parbhani Recruitment 2018जिल्हा परिषद परभणी येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी भरती

ZP Parbhani Recruitment 2018

ZP Parbhani Recruitment 2018 जिल्हा परिषद परभणी येथे ‘सल्लागार आणि ग्राम खाते समन्वयक’ पदांच्या जागांसाठी नोकरी भरती, Zilha Parishad Parbhani Recruitment For 02 Posts. खालील माहिती सविस्तरपणे बघून आणि वाचून आपण येथे अर्ज करू शकता.

 

नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे माझी नौकरी वर स्वागत आहे, आज आम्ही आपल्याला ZP Parbhani Recruitment 2018 जिल्हा परिषद परभणी येथे ‘सल्लागार आणि ग्राम खाते समन्वयक’ पदांच्या जागांसाठी नोकरी भरती निघालेली आहे त्या बद्दल माहिती देत आहोत.आपण आपल्या मराठी बांधवाना आणि बहिणींना ही माहिती कळवली तर याचा त्यांना खूप फायदा होईल, याची आपण पुरेपूर काळजी नक्की घ्यावी.

जिल्हा परिषद परभणी येथे एकूण नोकरी भरती पदे [ZP Parbhani Recruitment 2018 Total Post] :-  02 जागा

जिल्हा परिषद परभणी येथे नोकरी भरती पदाचे नाव [ZP Parbhani Recruitment 2018 Post Name] :-

  1. सल्लागार (Consultant) :- 01 जागा
  2. ग्राम खाते समन्वयक (Village Accounts Coordinator) :- 01 जागा

 

जिल्हा परिषद परभणी येथे नोकरी भरती पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता [Educational Qualification For ZP Parbhani Recruitment 2018] :-

  1. पद क्रमांक 1 :- i) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक. रसायनशास्त्र विषयातील पदवीधारकास प्रथम प्राधान्य ii) किमान ०१ वर्षाचा अनुभव आवश्यक
  2. पद क्रमांक 2 :- i) B.Com किंवा समक्षक मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, डबल अकाउंटिग व्यवस्थेचे ज्ञान असणे आवश्यक ii) किमान ०१ वर्षाचा अनुभव आवश्यक

जिल्हा परिषद परभणी येथे नोकरी भरती पदासाठी लागणारी वयोमर्यादा [Age Limit For ZP Parbhani Recruitment 2018] :- 50 वयवर्षांपर्यंत [Upto 50 years]

जिल्हा परिषद परभणी येथे नोकरी भरती ठिकाण [Job Location For ZP Parbhani Recruitment 2018] :- परभणी [Parbhani]

जिल्हा परिषद परभणी येथे नोकरी भरती अर्ज पाठविण्याचा पत्ता [Address To Send Application Form Of ZP Parbhani Recruitment 2018] :- उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा जल व स्वच्छता अभियान कक्ष, १ ला मजला, पोलीस मुख्यालय जवळ, परभणी – ४३१४०१.

जिल्हा परिषद परभणी येथे नोकरी भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख [Last Date To Send Application Form Of ZP Parbhani Recruitment 2018] :- 15 February 2018

मित्रांनो आपल्याला जर कुठल्याही प्रकार ची माहिती आणि शंका असेल तर आपण खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात. आम्ही आपल्या मराठी भाऊ बहिणींना मदत करण्यासाठी रोज नवीन – नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत.

About mazi naukri

Check Also

Washim Job Fair 2018

Washim Job Fair 2018 वाशिम रोजगार मेळावा 2018 [250 जागा]

Washim Job Fair 2018 वाशिम रोजगार मेळावा 2018 [250 जागा] Washim Job Fair 2018 वाशिम रोजगार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: